Hero Image

आजचे पंचांग 26 एप्रिल 2024: तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

राष्ट्रीय मिति वैशाख ०६, शक संवत १९४६, वैशाख कृष्ण द्वितीया, शुक्रवार, विक्रम संवत २०८१ सौर वैशाख मास प्रविष्टे १४, शव्वाल १६, हिजरी १४४५ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख २६ एप्रिल २०२४. सूर्य उत्तरायण, उत्तर गोल, ग्रीष्म ऋत. राहुकाळ सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत. द्वितीय तिथी सकाळी ७ वाजून ४७ मिनिटांपर्यंत त्यानंतर तृतीया तिथी प्रारंभ अनुराधा नक्षत्र मध्यरात्री ३ वाजून ४० मिनिटांपर्यंत त्यानंतर ज्येष्ठा नक्षत्र प्रारंभ, वरीयान योग दुसऱ्या दिवशी सकाळी ४ वाजून १९ मिनिटांपर्यंत त्यानंतर परिधी योग प्रारंभ, गर करण सकाळी ७ वाजून ४७ मिनिटांपर्यंत, त्यानंतर विष्टी करण प्रारंभ.
चंद्र दिवसरात्र वृश्चिक राशीत भ्रमण करेल.
  • सूर्योदय: सकाळी ६-१५
  • सूर्यास्त: सायं. ६-५८
  • चंद्रोदय: रात्री ९-१६
  • चंद्रास्त: सकाळी ७-३४
  • पूर्ण भरती: दुपारी १-३६ पाण्याची उंची ४.४२ मीटर, उत्तररात्री १-१६ पाण्याची उंची ३.८२ मीटर
  • पूर्ण ओहोटी: सकाळी ६-४२ पाण्याची उंची ०.४३ मीटर, सायं. ७-२४ पाण्याची उंची १.७३ मीटर
आजचा शुभ मुहूर्तब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून १८ मिनिटे ते ५ वाजून १ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३१ मिनिटांपर्यंत ते ३ वाजून २३ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री ११ वाजून ५७ मिनिटांपासून ते १२ वाजून ४० मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून ५२ मिनिटांपासून ते ७ वाजून १४ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ७ वाजून २३ मिनिटांपासून ते ९ वाजून १ मिनिटांपर्यंत. आजचा अशुभ मुहूर्त राहुकाळ सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ८ वाजून २२ मिनिटांपासून ते ९ वाजून १५ मिनिटांपर्यंत, त्यानंतर दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांपासून ते १ वाजून ३८ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय - कुमारिकांना खिर खाऊ घाला. (आचार्य कृष्णदत्त शर्मा)

READ ON APP