Hero Image

Hot Stocks : मजबूत फंडामेंटल असलेल्या शेअर्समध्ये गुंतवणुकीआधी वाचा दिग्गज ब्रोकरेजचे रेटिंग; दमदार परताव्याची संधी

Hot Pick : शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी योग्य शेअरची निवड करणे कठीण असते. त्यासाठी संबधीत कंपनीचे कामकाज, आर्थिक स्थिती, भविष्यातील योजना आणि ताळेबंदाचा अभ्यास असावा लागतो. परंतू गुंतवणूकदारांचे काम सोपे करण्यासाठी दिग्गज ब्रोकरेज जसे की, मॉर्गन स्टेनली, इन्वेस्टेक, सीएलएसए, युबीएस यांनी गुंतवणुकीसाठी संशोधनाच्या आधारावर शेअर्सची शिफारस केली आहे.
यासाठी ब्रोकरेजने दिलेल्या रेटिंगच्या आधारे गुंतवणुकदार शेअर्सची सेल, होल्ड किंवा खरेदीचा निर्णय घेऊ शकतात. पर्सिस्टंट सिस्टिम (Persistent Systems)ब्रोकरेज : मॉर्गन स्टेनली (Morgan Stanley)रेटिंग : Neutralलक्ष्य : 3400 रुपयेसध्याची किंमत : 3,469 रुपये नॅटको फार्मा (Natco Pharma)ब्रोकरेज : इन्वेस्टेक (Investec)रेटिंग : Buyलक्ष्य : 1200 रुपयेसध्याची किंमत : 1,000 रुपये एंटरो हेल्थकेअर (Entero Healthcare)
ब्रोकरेज : इन्वेस्टेक (Investec)रेटिंग : Buyलक्ष्य : 1590 रुपयेसध्याची किंमत : 1,200 रुपये रिलायन्स (RIL)ब्रोकरेज : सीएलएसए (CLSA)रेटिंग : Outperformलक्ष्य : 3300 रुपयेसध्याची किंमत : 2,901 रुपये एचडीएफसी बँक (HDFC Bank)ब्रोकरेज : इन्वेस्टेक (Investec)रेटिंग : Holdलक्ष्य : 1620 रुपयेसध्याची किंमत : 1,512 रुपये वोल्टास (Voltas)ब्रोकरेज : युबीएस (UBS)रेटिंग : Buyलक्ष्य : 1800 रुपयेसध्याची किंमत : 1,417 रुपये
डिक्सॉन टेक्नॉलॉजीस (Dixon Technologies)ब्रोकरेज : इन्वेस्टेक (Investec)रेटिंग : Buyलक्ष्य : 8650 रुपयेसध्याची किंमत : 8,152 रुपये (Disclaimer: ब्रोकरेज फर्म /तज्ज्ञांनी दिलेल्या शिफारसी, सूचना, मते आणि सल्ला ही त्यांची स्वतःची आहेत. हे 'इकॉनॉमिक टाइम्स मराठी'च्या मतांचे प्रतिनिधित्व करत नाहीत.)

READ ON APP