Hero Image

Memes: 'RCB ला कोणीतरी बॉलर्स दान करा', MI च्या खतरनाक बॅटिंगवर Top 10 मीम्स व्हायरल

मुंबईनं इंडियन्सनं जबरदस्त बॅटिंग करत रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा पार धुव्वा उडवला. या मॅचमध्ये RCB नं पहिली बॅटिंग करून १९६ धावा केल्या होत्या. मुंबईनं हे आव्हान १६ व्या ओव्हरमध्येच पूर्ण करत ७ विकेटनं मॅच जिंकली. मुंबईनं या IPL मध्ये मिळवलेला हा दुसरा विजय आहे. त्यामुळे फॅन्स सध्या खुश आहेत. काही जणं तर मीम्सच्या माध्यमातून RCB ची फिरकी घेतायेत.
म्हणतायेत, हे तर फक्त हरण्यासाठीच IPL खेळतात. चला तर मग पाहूया MI vs RCB मॅचवर व्हायरल होणारे Top 10 मीम्स. (फोटो सौजन्य - @TukTuk_Academy/Twitter)
मुंबई इंडियन्ससाठी अंपायर करतात चिटींग? ​

बुमरानं वाचवलं पांड्याचं कॅप्टन करिअर ​

अजून कोण फॉर्ममध्ये यायचं बाकी आहे? ​

RCB ला कोणीतरी बॉलर्स दान करा​

RCB च्या बॉलर्सची अशी झाली धुलाई ​

RCB पुन्हा पोहोचली तळाशी​

RCB ची रन मशिन ​

मुंबईची बॅटिंग पाहिल्यानंतर CSK चे बॉलर्स ​

मुंबई पुन्हा फॉर्ममध्ये आली​

मुंबई अंपायरमुळे जिंकतेय? ​

READ ON APP