Hero Image

Today Top 10 Headlines in Marathi: कीर्तिकरांवर भाजपची टीका, माढ्यात महायुतीला धोका? सकाळच्या दहा हेडलाईन्स

१. मटा कॅफे : दक्षिण मध्य मुंबई काँग्रेसला सोडायला हवी होती? सुषमा अंधारे म्हणतात, वर्षाताईंची ताकद अधिक मान्य..., इथे वाचा सविस्तर बातमी२. महायुतीत आठ जागांवर उमेदवार ठरेना, मात्र संयुक्त प्रचाराला सुरुवात, कशी आहे रणनीती? इथे वाचा सविस्तर बातमी३. माढ्यात मानापमान, निंबाळकर फडणवीसांच्या भेटीला, रामराजेंच्या नाराजीवर अजितदादांची फुंकर,
इथे वाचा सविस्तर बातमी४. ईडीचे प्रयोग नकोत, कीर्तिकरांची टीका; भाजप आमदार म्हणतो, गजाननरावांचा आत्मा ठाकरे गटासोबत, इथे वाचा सविस्तर बातमी५. ‘...तर सरकारचे निर्णय भ्रम पसरविणारे’, धारावीच्या मुद्द्यावरून वर्षा गायकवाड यांचा शेलारांना टोला, इथे वाचा सविस्तर बातमी६. जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका; संपूर्ण राज्याचा दर्जा मिळेल, PM मोदींची घोषणा, इथे वाचा
सविस्तर बातमी७. १४ एप्रिलनिमित्त उद्या वाहतुकीत बदल, पुण्यातील कोणते रस्ते बंद? पर्यायी मार्ग इथे वाचा, तर नाशिकमधील बदललेली वाहतूक व्यवस्था इथे वाचा सविस्तर ८. ‘रोहित बाद, आता काय मुंबई जिंकणार’, चाहत्यांना राग, डोक्यात वार करुन एकाची हत्या, इथे वाचा सविस्तर बातमी९. टाटा समूहातील दिग्गज कंपनीची जोरदार घोडदौड, गुंतवणूकदारांना एका शेअरवर डिव्हिडंड जाहीर, इथे वाचा
सविस्तर बातमी१०. पश्चिम आशियातील भडका वाढणार? इराण, इस्रायलला प्रवास टाळण्याची भारतीयांना सूचना, इथे वाचा सविस्तर बातमी

READ ON APP