Hero Image

Maratha Reservation Andolan | अशोक चव्हाणांच्या सभेत मराठा बांधव आक्रमक, 'एक मराठा लाख मराठा'ची जोरदार घोषणाबाजी (Video)

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन –Maratha Reservation Andolan | अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे काँग्रेसमधून भाजपात गेल्यानंतर त्यांना मराठा समजाच्या रोषाचा सामना करावा लागत असल्याचे दिसत आहे. अशोक चव्हाण हे नांदेडचे भाजपाचे उमेदवार (Nanded Lok Sabha) प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhalikar) यांचा प्रचार करत आहेत.

मुखेड तालु्क्यातील जांब (Jamb Mukhed) येथे गुरुवारी रात्री महायुतीची प्रचारसभा […]

The post Maratha Reservation Andolan | अशोक चव्हाणांच्या सभेत मराठा बांधव आक्रमक, ‘एक मराठा लाख मराठा’ची जोरदार घोषणाबाजी (Video) appeared first on पोलीसनामा (Policenama).

READ ON APP