Hero Image

Baramati Pune Crime | पुणे : वाढीव वीज बिलाच्या कारणावरुन महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार, उपचारादरम्यान मृत्यू

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – Baramati Pune Crime | घरचे वीज बिल जास्त येत असल्याने घरातील वीज मीटर त्वरीत तपासावे अशी मागणी तरुणाने महावितरण (Mahavitaran) कंपनीकडे केली होती. मात्र, कंपनीने त्याकडे दुर्लक्ष केल्याने संतापलेल्या तरुणाने वीज उपकेंद्रात (MSEB Sub Station) जाऊन याचा जाब विचारत तेथे असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने हल्ला केला (Stabbing Case).

READ ON APP