Hero Image

Firing In Talegaon Dabhade | पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलाकडून गोळीबार, गोळी खांद्याच्या आरपार; तळेगाव दाभाडे येथील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Firing In Talegaon Dabhade | जुन्या भांडणाच्या कारणावरुन अल्पवयीन मुलाने एका तरुणावर गोळीबार केला. यामध्ये गोळी तरुणाच्या खांद्यातून आरपार गेल्याने तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना तळेगाव दाभाडे येथील भेगडे आळी (Bhegade Aali Talegaon Dabhade) येथे मंगळवारी (दि.23) रात्री साडे अकराच्या सुमारास घडली आहे.

READ ON APP