साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य 22 एप्रील ते 28 एप्रील : या राशीच्या लोकांना कार्यक्षेत्रात यश, आर्थिक प्रगतीचे शुभसंकेत ! जाणून घ्या राशिभविष्य
मेष साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : शुभलाभाचा आठवडा
मेष राशीच्या लोकांना आर्थिक विषयांसाठी हा आठवडा शुभलाभाचा आहे. तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांतून भविष्यात सुंदर संयोग घडत आहेत, आणि तुमची सुखसमृद्धी वाढेल. प्रवासातून यश प्राप्त होईल आणि भविष्यात जीवनात प्रगती होईल. आर्थिक विषयांत या आठवड्यात खर्चाची स्थिती राहील, त्यानंतर तुम्ही परिस्थितीचे योग्य व्यवस्थापन करू शकाल. या आठवड्यात कुटुंबीयांना कोणताही संदेश देताना फार विचार कराल.
शुभ दिवस: 22, 23
वृषभ साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : सुखसमृद्धीचे शुभसंयोग
वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक विषयांत आठवडा अनुकूल राहील आणि तुमच्यासाठी लाभाचे योग बनत आहेत. धनलाभाची प्रबळ स्थिती राहील आणि सुखवृद्धी होईल. या आठवड्यात प्रकृतीत चांगली सुधारणा होईल आणि तब्येत ठणठणीत राहील.
शुभ दिवस : 22,23,24,26
मिथुन साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : नशिबाची उत्तम साथ
मिथुन राशीच्या लोकांची कार्यक्षेत्रात प्रगती होईल, आणि नशिब तुमची साथ देईल. या आठवड्यात तुमच्या प्रकृतीत बरीच सुधारणा होईल आणि तुम्ही तंदुरुस्त राहाल. कुटुंबात चढउतार राहतील आणि अखेरीस सुखद काळ येईल. या आठवड्यात खर्च अधिक होऊ शकतो, याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. पण ज्या प्रकारच्या आनंदाची तुम्ही अपेक्षा ठेवत आहात, तो मिळण्यात कालावधी लागेल. या आठवड्यात प्रवासातू त्रास होईल आणि नैराश्यही येईल. या आठवड्यात परिस्थितीत सुधार होईल आणि तुम्ही जीवनात रिलॅक्स व्हाल.
शुभ दिवस : 23,26
कर्क साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : भागीदारीतील गुंतवणुकीतून लाभ
कर्क राशीच्या लोकांना आर्थिक विषयांत वेळ अनुकूल राहील आणि भागीदारीतून केलेल्या गुंतवणुकीत लाभ होईल. एखादी सुखद बातमी तुम्हाला प्राप्त होईल. कार्यक्षेत्रातील विषय संवादातून सोडवले तर चांगले परिणाम होतील. या आठवड्यात केलेल्या प्रवासातून यश मिळेल, तसेच एखाद्या चांगल्या ठिकाणी प्रवास करण्याचे नियोजन कराल.
शुभ दिवस : 22,25
सिंह साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : महिलेच्या मदतीने जीवनात प्रगती
सिंह राशीच्या लोकांची कार्यक्षेत्रात प्रगती होईल आणि एखाद्या महिलेच्या मदतीने जीवनात प्रगती कराल. आर्थिक स्थिती चांगली होत जाईल आणि धनलाभाचे शुभसंयोग बनतील.
शुभ दिवस : 22,23,26
कन्या साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : आर्थिक उन्नतीचे शुभसंकेत
कन्या राशीच्या लोकांना हा आठवडा सुखसमृद्धीने भरलेला असेल.
तूळ साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : प्रवास यशस्वी होईल
तूळ राशीच्या लोकांना हा आठवडा आर्थिक विषयांत फार शानदार सिद्ध होईल. या आठवड्यात दीर्घकाळापासून रखडलेले पैसे तुमच्या हाती येत राहतील. ही वेळ अनुकूल आहे, आणि धनलाभाचे संयोग बनतील. गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. कार्यक्षेत्रात एखाद्या गोष्टीवरून मनात संशय राहील आणि तुम्ही अस्वस्थ राहाल. तुमच्या मनात एकटेपणा त्रास देईल.
शुभ दिवस : 22,25,26
वृश्चिक साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : खर्च अधिक होईल
वृश्चिक राशीच्या लोकांना या आठवड्यात केलेल्या प्रवासातून बराच फायदा होईल आणि जीवनात सुखसमृद्धीचे मार्ग खुले होतील.
शुभ दिवस : 23,25,26
धनू साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : प्रवासातून चांगले परिणाम
धनू राशीच्या लोकांची कार्यक्षेत्रात प्रगती होईल आणि तुमचे प्रोजेक्ट यशस्वी होतील आणि तुम्हाला बऱ्याच संधीही मिळतील. आर्थिक विषयांत वेळ अनुकूल होत जाईल आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. कुटुंबात मात्र अनावश्यक तणाव आणि वाद होऊ शकतो. या काळात प्रवासातून चांगले परिणाम मिळतील आणि प्रवास सुखाचा राहील. आठवड्याच्या अखेरीस एखादी बातमी एकून मनाला त्रास होईल.
शुभ दिवस : 22, 23,25
मकर साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : आर्थिक विषयांत संयम ठेवा
मकर राशीच्या लोकांना या आठवड्यात आर्थिक विषयांत संयम ठेवून पुढे जावे लागणार आहे. कार्यक्षेत्रास सर्वसाधारण यश मिळेल आणि हातातील प्रोजेक्टच्या यशात पुढे प्रगती करत राहाल. तुम्ही भवितव्याचा विचार करून काही ठोस निर्णय घेतला तर जीवनात सुख समृद्धीचे येईल. या आठवड्यात आर्थिक विषयांत तुम्हाला आळसाने घेरलेले असेल त्यामुळे खर्चही जास्त होईल. या आठवड्यात प्रवास टाळणे योग्य राहील, अन्यथा त्रास होईल. आठवड्याच्या अखेरीस मत व्यथित राहील आणि अस्वस्थ राहाल.
शुभ दिवस : 22,24
READ ON APP