Shetkari Karj Mafi: शेतकरी कर्जमाफीचा मोठा निर्णय! फायदा, पात्रता, नियम, अटी काय? सोपी माहिती

#ahilyadeviholkar #farmersubsidy #eknathshinde #devendrafadnavis #karjmafiyojana मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती' योजनेला मंजुरी देत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. तसेच दोन लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी 'वन टाईम सेटलमेंट'ची तरतूद करण्यात आली आहे. यासह नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देखील दिला जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय, नियम व अटी काय आणि फायदा जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ नक्की
Read more