Army Pilot Proposes To Girlfriend | आर्मी पायलट गर्लफ्रेंडला केलेल्या प्रपोजनंतर चौकशीत अडकणार?

#nashik #pilotproposetogf #nashikviralvideo #armypilotproposevideo #indianarmyproposevideoदोन दिवसांपूर्वी नियुक्ती झालेल्या एका लष्करी अधिकाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. नाशिकमधील पासिंग आऊट परेडनंतर लष्कराच्या पायलटनं त्याच्या प्रेयसीला हेलिकॉप्टरच्या समोर एका गुडघ्यावर बसून लग्नासाठी विचारणा केली. या प्रपोजचा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच गाजला. या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला. यानंतर आता संबंधित पायलटवर लष्कराकडून कारवाई होण्याची शक्यता वाढली आहे.
Read more