अमर राजूरकरांसाठी अशोक चव्हाणांची फिल्डिंग, अखेर चिखलीकरांच्या मुलाची माघार

राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि मित्रही नसतो! याचंच एक जिवंत उदाहरण सध्या नांदेडमध्ये पाहायला मिळतंय. राजकारणातील एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे माजी मुख्यमंत्री तथा भाजप खासदार अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर विधान परिषद निवडणूकीच्या अनुषंगाने दोन वर्षानंतर पुन्हा एकत्र आले आहेत. ज्या दोन नेत्यांनी एकमेकांवर राजकीय चिखलफेक करण्याची एकही संधी सोडली नव्हती, ते आज ऐनवेळी एकत्र का आलेत? निकटवर्तीय असणाऱ्या अमर राजूरकर यांच्यासाठी अशोक चव्हाणांनी नांदेडमध्ये कशी फिल्डिंग लावली तेच या व्हिडिओतून समजून घेऊया..
Read more