Caste Census 2027 : जात जनगणना कशी होणार ? ४० प्रश्न ठरवणार भारताचं भविष्य ? राजकारण का तापलंय

#CasteCensus #IndiaCensus2026 #Census2026 जातनिहाय जनगणनेला भारतात आता सुरुवात झालेली आहे. पण या जनगणनेच्या प्रारुपावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय. यात विचारले जाणारे प्रश्न आणि त्यातून निर्माण होणाऱ्या डाटाबेस अडचणी गोंधळात टाकणाऱ्या असतील असा आरोप होतोय. नेमकं काय घडतंय. सविस्तर समजून घेऊयात, नेमके कोणते प्रश्न विचारले जातील. आणि कोणत्या प्रश्नांवर आक्षेप घेतला जातोय. पाहुयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून. #CasteCensus2026 #Census40Questions #CasteData #CensusControversy #MaharashtraTimes #MTOfficial #FactCheck #PoliticalNews #Delimitation2029 #IndianPolitics #Demographics #SocialJustice #ReservationLimits #SCSTCensus #OBCCensus #DataPrivacy #Census2027 #MaharashtraNews #AmolKinholkar #ExplainedInMarathi #MarathiNews #ViralNews
Read more