CBSE Scam : मार्क कमी पडले, रिचेकिंगमध्ये घोटाळा उघड झाला, 3 विद्यार्थ्यांनी पुराव्यांसह केली पोलखोल
#CBSE #NEET #CBSEScamनीट पेपर लीक प्रकरण ताजं असताना आता सीबीएसईमध्येही पेपर तपासणीत मोठा घोटाळा झाल्याचं उघड झालंय. पेपर तपासणीचं कॉन्ट्रॅक्ट Coempt कंपनीला देण्यात आलं होतं. ही कंपनी ब्लॅकलिस्टेड असतानाही नियम डावलून, नियम बदलत कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं. विशेष म्हणजे हा घोटाळा अवघ्या १७ वर्षाच्या सीबीएसईची परीक्षा देणाऱ्या ३ विद्यार्थ्यांनी पुराव्यानिशी उघड केलाय. नेमकं काय घडलंय. सविस्तर पाहूयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून. #PaperLeak #ExamFraud #CoemptScam #EducationSystem #StudentPower #IndianEducation #CBSE2026 #BreakingNews #NewsExplainer #ScamAlert #सीबीएसई #घोटाळा #पेपरलीक #नीट #परीक्षागैरव्यवहार #मराठीबातम्या #सीबीएसई_पेपर_घोटाळा #विद्यार्थीशक्ती #न्यूजएक्सप्लेनरWhile the NEET paper leak case is still fresh, a major paper-checking scam has now come to light in the CBSE. The paper-checking contract was awarded to a company named Coempt. Even though this company was blacklisted, the contract was given by flouting and altering the rules. Remarkably, this scam has been exposed with evidence by three 17-year-old students appearing for the CBSE exams. What exactly happened? Let's look at it in detail in this explainer video.
Read more