Dhananjay Munde यांचं कमबॅक? Chhagan Bhujbal राज्यसभेत? Sunetra Pawar करणार ३ बदल

#dhananjaymunde #chhaganbhujbal #sunetrapawar #sameerbhujbal #rajyasabha सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात फेरबदलाच्या घडामोडी होताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत भाकरी फिरवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. सुनेत्रा पवारांच्या एका निर्णयानं राष्ट्रवादीच्या तीन नेत्यांचं नशीबच बदलेललं दिसू शकतं. यामध्ये मंत्री छगन भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता आहे. तर त्यांच्या जागी पुतणे समीर भुजबळ यांना आमदारकीची संधी देण्यात येईल आणि आमदार धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येतेय.
Read more