Manoj Jarange news : फडणवीसांना समजून घ्या, ३० मे चा उपोषण टाळा, प्रसाद लाड जरांगेंना काय म्हणाले?

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मनोज जरांगे यांनी दोन दिवसांपूर्वी प्रसाद लाड यांना अंतरवलीत येण्याचं आवाहन केलं होतं. दरम्यान, 30 मेपासून मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र या भेटीपूर्वी धक्कादायक प्रकार समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील एका हॉटेलमध्ये प्रसाद लाड थांबले असताना दोघांनी हॉटेलमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यानंतर आज मनोज जरांगे आणि प्रसाद लाड यांच्यात भेट झाली. या भेटीत काय घडलं सविस्तर जाणून घ्या. #ManojJarange #PrasadLad #MarathaReservation #ChhatrapatiSambhajinagar #AntarvaliSarati #MarathaAndolan #MaharashtraPolitics #BreakingNews #ManojJarangePatil #BJP #MarathaProtest #HungerStrike #SecurityBreach #HotelRamaInternational #SambhajinagarPolice #MaharashtraNews #MarathaQuota #PoliticalUpdate #YogeshShitole #GaneshUgleTwo days ago, Manoj Jarange had invited Prasad Lad to Antarvali to discuss the Maratha reservation issue. Meanwhile, Manoj Jarange has announced that he will go on a hunger strike unto death again starting from May 30. However, a shocking incident came to light before this meeting. While Prasad Lad was staying at a hotel in Chhatrapati Sambhajinagar, two individuals attempted to force their way into the hotel. The police have detained both individuals in connection with this incident. Following this, a meeting took place between Manoj Jarange and Prasad Lad today. Learn in detail what transpired during this meeting.
Read more