लव्ह लाईफमुळेही चर्चा, PM मोदींमुळे मेलोडी ट्रेंड; इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांचे न ऐकलेले किस्से

बारटेंडर ते पंतप्रधान.. जॉर्जिया मेलोनी यांचा प्रवास वाटतो तितका सोपा नाही. नेहमी हसरा दिसणारा मेलोनी यांचा हा चेहरा, खऱ्या आयुष्यात मात्र या चेहऱ्यामागे संघर्षाचा इतिहास आहे. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी त्यांनी राजकारणात सक्रिय सहभाग घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर त्या थांबल्याच नाहीत. पण मेलोनी यांचा प्रवास म्हणजे फक्त राजकारणाची गोष्ट नाही, स्वतःवर विश्वास ठेवून नशीब बदलून टाकण्याची ताकद अशीही त्यांची ओळख सांगता येईल. फक्त राजकारण आणि सौंदर्यच नाही, तर त्यांच्या खाजगी आणि लव्ह लाईफविषयी सुद्धा इंटरनेटवर सर्च केलं जातं. जाणून घ्या मेलोनी यांच्याविषयीचे काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स..
Read more