INDIA Alliance Meeting : TMC आणि NCP चं INDIA आघाडीत विलीनीकरण करा, भाजप रोखण्यासाठी राऊतांचा प्लान

#INDIAAlliance #SanjayRaut #VijayThalapathyभाजपची देशभरातली वाढता ताकद पाहता इंडिया आघाडीनं पुन्हा कंबर कसली आहे. ८ जून रोजी झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत भाजपला रोखण्यासाठी रणनीती आखली गेली. यात शिवसेना (UBT) चे नेते संजय राऊत यांनी दिलेल्या अजब सल्ल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. तृणमूल काँग्रेस (TMC), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेसमधून फुटून निघालेल्या इतर पक्षांनी आता त्यांच्या मूळ पक्षात विलीन झाले पाहिजे," असे राऊत म्हणाले. याचा अर्थ काय.. सोबतच विजय थलपती यांना या बैठकीचं निमंत्रण का दिलेलं नव्हतं. सविस्तर पाहूयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून. #BJPvsINDIA #PoliticalExplainer #IndianPolitics #ShivSenaUBT #Congress #TMC #NCP #TVK #PoliticalNewsSeeing the rising strength of the BJP across the country, the INDIA alliance has once again girded its loins (buckled up). In the INDIA alliance meeting held on June 8, a strategy was mapped out to stop the BJP. In this meeting, a bizarre piece of advice given by Shiv Sena (UBT) leader Sanjay Raut has sparked intense discussion in political circles."The Trinamool Congress (TMC), Nationalist Congress Party (NCP), and other parties that broke away from the Congress should now merge back into their parent party," Raut said.What exactly does this mean? Along with that, why was Vijay Thalapathy not invited to this meeting? Let’s take a detailed look in this explainer video.
Read more