Iran Vs US conflicts : Kuwait वर इराणनं काढला राग, बहरीनमधला US Navel Base उध्वस्त, संघर्ष पेटला

इराण अमेरिका संघर्ष आता एका आणखी पेटणार आहे. कुवैतमधल्या विमानतळावर, नागरीक वस्तीवर आणि अमेरिकेच्या लष्करी तळांना इराणच्या IRGC ने टारगेट केलंय. तर बहरीनमध्ये आणि ओमानच्या खाडीत उभ्या असलेल्या अमेरिकेच्या लढाऊ जहाजांचं इराणनं मोठं नुकसान केलंय. सध्या नेमकं काय घडतंय. आपण सविस्तर जाणून घेऊयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून.
Read more