Nitesh Rane यांचा मविआला झटका, मानेंची माघार, राऊतांकडून थेट हकालपट्टी

#niteshrane #mva #uddhavthackeray #surendramane #balmane #sanjayraut #anikettatkare कोकणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकीत मोठ्या ट्विस्ट पाहायला मिळतोय..उद्धव ठाकरे पक्ष आणि मविआकडून कोकण विधान परिषद निवडणुकीसाठी सुरेंद्र उर्फ बाळ माने यांना उमेदवारी देण्यात आली होती.आज अर्ज मागे घेण्यासाठी काही तासांचा अवधी बाकी असताना सुरेंद्र ऊर्फ बाळ माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय..अर्ज मागे घेण्यापूर्वी बाळ माने यांनी भाजप नेते नितेश राणे यांची भेट घेतली होती..आता या सर्व प्रकारानंतर महाविकास आघाडी गोठात मोठी खळबळ उडालीये..
Read more