नाशिक जिल्ह्यासाठी 48 तास महत्त्वाचे, Alandi मध्ये वारीवर संकट, Varkari यांना मोठा इशारा

#NashikRain #Nashik300mmRain #NashikAlert #AlandiPalkhi #VarkariWarning #PalkhiVariउद्या 7 जुलैला नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरासाठी मोठा इशारा देण्यात आला असून थेट ढगफुटी सदृश पाऊस पडणार असंच म्हटलं जातंय. दुसरीकडे सर्वांच्याच काळजाला चटका लावून जाणारी घटना घडली असून पुन्हा एकदा माळीण दुर्घटनेची आठवण झाली आहे. यासोबतच सध्या पुण्यात प्रचंड पाऊस कोसळतोय. इंद्रायणीला पूर आलाय अशा परिस्थितीत आळंदीत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्यात. उद्या नाशकात एकाच दिवसात उद्या किती मिमी पाऊस पडणार आणि अतिवृष्टीमुळे विसापूर किल्ल्याचा भाग कोसळल्याची घटना घडल्यानंतर काळानं कसा कुटुंबावर घाला घालताय हेच आपण एक एक करून सर्व सविस्तर पाहणार आहोत, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा... आणखी व्हिडिओ पाहा.Mumbai Rain Raid Alert, Pune लोणावळ्यात दरडी कोसळल्या, Railway रद्द, गावांना पुराचा वेढाhttps://www.youtube.com/watch?v=CUgLst0M5YI
Read more