NCP फुटीच्या उंबरठ्यावर? पक्षाची सूत्र Parth Pawar यांच्याकडे ? Patel - Tatkare यांची पवारांसोबत भेट
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांनी दिल्लीच्या पक्ष कार्यालयात येण्याची बंदी घालण्यात आल्याची बातमी काही माध्यमांमध्ये आली होती. मात्र ही बातमी निराधार असल्याचं स्पष्टीकरण पक्षाच्या वतीनं अविनाश आदिक यांनी दिली आहे. पण पटेल - तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची बातमी समोर आली आहे. नेमकं काय घडतंय.. सविस्तर पाहुयात या व्हिडिओमधून..
Read more