NEET Exam case : नीटचा पेपर शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्ये, CBI ने केली अटक, दिल्लीला नेणार
#rccclasseslatur #shivrajmotegaonkar लातूरमधील RCC क्लासेसचे शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयनं आज अटक केली आहे. नीटचा पेपर मोटेगावकर यांच्या मोबाईलमध्ये आढळल्याची प्राथमिक माहिती सीबीआयनं दिली आहे. त्यांनी तो आणखी कोणाला विकला याची चौकशी करण्यासाठी सीबीआयनं ही कारवाई केली आहे. सविस्तर पाहुयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून.
Read more