NEET paper leak : पहिला पालक अडकला! लातूरचा डॉ. मनोज शिरुरे अटकेत, मुलासाठी विकत घेतला NEET चा पेपर

नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने कारवाई सुरू केली आहे. लातूर, पुणे, नाशिक आणि नांदेडमध्ये धाडसत्र करत सीबीआयने अनेकांना अटक केली आहे. कोचिंग क्लासेसनाही सील ठोकलंय. आतापर्यंत अटक करण्यात आलेले हे सर्वजण पेपरफुटी प्रकरणाशी संबंधित आहेत. त्यांनीच पेपर फोडून तो विकल्याचा आरोप आहे. मात्र, या प्रकरणात सीबीआयने पहिल्यांदाच नीटचा पेपर घेणाऱ्या एका पालकावर कारवाई केली आहे. डॉ. मनोज शिरुरे यांना पोलिसांनी अटक केली आहे. कोण आहेत हे मनोज शिरुरे? काय करतात? सविस्तर पाहुयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून. #NEETPaperLeak #CBIArrest #ManojShirure #NEET2026 #NEETScam #LaturCoaching #MedicalExamScam #MarathiNews #CBIRaid #BreakingNews #NEETExam2026The CBI (Central Bureau of Investigation) has initiated action in the NEET paper leak case. Conducting a series of raids across Latur, Pune, Nashik, and Nanded, the CBI has arrested several individuals. Coaching classes have also been sealed. All those arrested so far are linked to the paper leak case. They are accused of leaking and selling the exam paper. However, for the first time in this case, the CBI has taken action against a parent who secured the NEET paper. Dr. Manoj Shirure has been arrested by the police. Who is Manoj Shirure? What does he do? Let's take a detailed look in this explainer video.
Read more