NEET Paper Leak Update : Shivraj Motegaonkar ने स्वतःच्या मुलासाठी पेपर फोडला? CBI करणार कसून तपास
नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरमधील आरसीसी इन्स्टिट्युटचा संचालक शिवराज मोटेगावकर याला सीबीआयनं अटक केली आहे. दिल्लीच्या विशेष न्यायालयाने ९ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. तत्पूर्वी सीबीआयने ताब्यात घेतल्यानंतर गेल्या दोन दिवसांच्या कसून चौकशीत मोटेगावकरच्या विरोधात अत्यंत भक्कम आणि महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. विशेष बाब म्हणजे शिवराज मोटेगावकर याने स्वत:च्या मुलासाठी NEET पेपर फोडला असल्याचा संशय सीबीआयला आहे. त्यादृष्टीनं तपास केला जातोय. पाहुयात आज दिवसभरात नेमकं काय घडलं या एक्सप्लेनर व्हिडिओमधून. #NEETPaperLeak #ShivrajMotegaonkar #RCCLatur #CBIArrest #NEET2026 #LaturPattern #MedicalEntranceScam #NewsExplainer #NEETUpdates #CurrentAffairsIndiaIn the NEET paper leak case, the CBI has arrested Shivraj Motegaonkar, the director of Latur's RCC Institute. A special court in Delhi has remanded him to 9 days of CBI custody. Prior to this, during two days of intense interrogation after being taken into custody, the CBI secured strong and crucial evidence against Motegaonkar. Notably, the CBI suspects that Shivraj Motegaonkar leaked the NEET paper for his own son, and the investigation is now progressing in that direction. Let’s take a detailed look at exactly what unfolded today in this explainer video.
Read more