Petrol Diesel price hike : iran vs US संघर्षामुळे भारतात महागाई, पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढल्या

तब्बल चार वर्ष किंमती स्थिर ठेवल्यावर आता सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपयांची वाढ केली आहे. सीएनजी २ रुपयांनी वाढलं. त्यामुळे याचा परिणाम आता जीवनावश्यक सर्व वस्तूंवर होणार आहे. पाहुयात या इंधन दरवाढीचा आपल्या जगण्यावर कसा परिणाम होणार आहे. या एक्सप्लेनर व्हिडिओमधून. FuelPriceHike #PetrolDieselPrice #Inflation #CommonMan #CNGPriceHike #IndianEconomy #OilPriceRise #EssentialCommodities #CostOfLiving #EnergyCrisis #BreakingNews #May2026 After keeping prices stable for nearly four years, the government has now hiked petrol and diesel prices by 3 rupees. CNG has also seen an increase of 2 rupees. Consequently, this will impact the cost of all essential commodities. Let’s take a look at how this fuel price hike will affect our daily lives in this explainer video.
Read more