Ram mandir donation row : गगनगिरी म्हणाले चंपत राय भोळे, क्लीनचीट देण्याचा प्रयत्न, विरोधकांवरच आरोप
#RamMandir #AyodhyaRamMandir #RamMandirTheftCase #ChampatRaiराम मंदिर चोरी प्रकरणात ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि अनिल मिश्रा यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय. काल झालेल्या ट्रस्टच्या बैठकीत चंपत राय आणि अनिल मिश्रा यांचे राजीनामे स्वीकारण्यात आले. पण नंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कोषाध्यक्ष स्वामी गगनगिरी महाराजांनी चंपत राय यांना साधे भोळे ठरवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एकप्रकारे क्लीनटीट देण्याचा हा प्रकार होता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, जे आरोप आधी ट्रस्टवर होत होते, ते आता अचानक विरोधी पक्षनेते अखिलेश यादव यांच्यावर कसे उलटवले जात आहेत? आरोपी टिन्नू यादव आणि अखिलेश यादवमध्ये खरंच ९८० कॉल्स झाले होते का? पाहूयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून
Read more