Priyanka Gandhi यांचा मुलगा Raihan Vadra च्या एक्झिबिशनमधले ७५ फोटो का हटवले?
#raihanvadra #priyankagandhi #bikanerhouseएका फोटो एक्झिबिशनच्या रिकाम्या भिंती सध्या दिल्लीत चर्चेचा विषय बनल्या आहेत. भिंतीवर फोटो नाहीत, पण भिंती जास्त बोलत आहेत. प्रकरण आहे काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे सुपुत्र, 26 वर्षीय व्हिज्युअल आर्टिस्ट रेहान वाड्रा यांच्या सोलो फोटोग्राफी एक्झिबिशनचं. या फोटोग्राफी एक्झिबिशनवरून सध्या देशाच्या राजकारणात आणि कला विश्वात मोठा वाद पेटला आहे. १०५ पैकी तब्बल ७४ ते ७५ फोटो राजकीय आणि आक्षेपार्ह असल्याचं सांगत गॅलरी प्रशासनाने हटवायला लावले. नेमका हा वाद काय आहे? बीकानेर हाऊस प्रशासनाचा दावा काय आहे? रेहान वाड्रा आणि काँग्रेसने यावर काय भूमिका घेतली आहे? आणि या घटनेमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न पुन्हा एकदा कसा उपस्थित झाला आहे? पाहूयात या सविस्तर व्हिडिओ एक्सप्लेनरमध्ये.The case involves a solo photography exhibition by 26-year-old visual artist Raihan Vadra, son of Congress leader Priyanka Gandhi. This photography exhibition has recently triggered a major controversy in the country's politics and art world. Out of 105 photos, the gallery administration had as many as 74 to 75 photos removed, claiming they were political and objectionable. What exactly is this controversy? What is the claim made by the Bikaner House administration? What stance have Raihan Vadra and the Congress party taken on this? And how has this incident once again raised questions about freedom of expression? Let's take a look in this detailed video explainer.
Read more