ठाकरेंचा एकनिष्ठ शिलेदार Vaibhav Naik एसीबीच्या रडारावर, मालमत्तेची चौकशी, नेमकं प्रकरण काय?

#vaibhavnaik #uddhavthackeray #acbtakeactionagainstvaibhavnaik #kokanpoliticsतळ कोकणातील उद्धव ठाकरे गटाचा बडा नेता ACB च्या रडारवर आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार वैभव नाईक यांची रत्नागिरी भ्रष्टाचार विरोधी पथक ACB कडून चौकशी सुरु आहे. रत्नागिरी एसीबीने कणकवली नगर पंचायतीला पत्र लिहून वैभव नाईक यांच्या मालमत्तेची माहिती मागवली आहे. वैभव नाईक यांनी 2002 आणि 2006 साली दोन दुकान गाळे खरेदी केले होते. हे दुकान गाळे दोन आहेत की एक याची रत्नागिरी ACB ने कणकवली नगर पंचायतीकडे माहिती मागितली आहे. 2022 सालापासून वैभव नाईक यांची चौकशी सुरु आहे.
Read more