Trump waives russia oil tariff, relief for India : ट्रम्पच्या U-Turn ची कारणे
भारतासाठी थोडी दिलासादायक बातमी आहे. डोनल्ड ट्रम्प भारतावर तब्बल १०० टक्के टेरिफ लावणार होते. तो निर्णय त्यांनी तूर्तास रद्द केलेला आहे. जर हा कर लागला असता, तर भारतातून अमेरिकेत जाणारा अब्जावधी रुपयांचा माल एका झटक्यात महाग झाला असता आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला असता.सध्या जगात युद्धाची स्थिती आहे. मंदीचा काळ आहे. मार्केट पडलंय.. आणि दुष्काळाची स्थिती आहे. अशावेळी हा निर्णय भारताच्या दृष्टीनं चांगला आहे. पण हे सगळं दिसतं तेवढं सोपं नसतं.. आता प्रश्न असा पडतो की, कालपर्यंत रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल आदळ उपट करणारे डोनल्ड ट्रम्प अचानक भारतावर एवढे उदार कसे झाले? यामागचं राजकारण समजून घेऊया या व्हिडिओमधून.
Read more